>> संजय गडदे
मुंबई : मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठी दंगल म्हणून 1992 ची दंगल मुंबईकरांच्या कायम स्मरणात राहील.या दंगलीत शेकडो निरपराध मुंबईकरांना आपले जीव गमवावे लागले होते.या दंगलीतील सहभागी मात्र मागील अठरा वर्षांपासून मोकाट फिरत होता. या फरार आरोपीला दिंडोशी पोलिसांनी (Mumbai Police)अटक केली आहे.
तबरेज अजीम खान उर्फ मन्सुरी अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आपली ओळख लपवून तबरेत बिनधास्त फिरत होता. मात्र पोलिसांनी आता त्याला बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Marathi News)
Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiemh0dHBzOi8vd3d3LnNhYW10di5jb20vbXVtYmFpLXB1bmUvYWNjdXNlZC1vZi1tdW1iYWktMTk5Mi1yaW90cy1zaGFja2xlZC1hZnRlci0xOC15ZWFycy1oaWRlcy1pZGVudGl0eS1hbmQtbGl2ZXMtaW4tbXVtYmFp0gGEAWh0dHBzOi8vd3d3LnNhYW10di5jb20vYW1wL3N0b3J5L211bWJhaS1wdW5lL2FjY3VzZWQtb2YtbXVtYmFpLTE5OTItcmlvdHMtc2hhY2tsZWQtYWZ0ZXItMTgteWVhcnMtaGlkZXMtaWRlbnRpdHktYW5kLWxpdmVzLWluLW11bWJhaQ?oc=5