राज्यात 18 जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका
नाशिकमधील 9.30 पर्यंतची मतदान टक्केवारी
सुरगाणा 27, इगतपुरी 14 टक्के मतदान
त्र्यंबकेश्वर 16, पेठ तालुक्यात 21 टक्के मतदान

मुंबईत डोळे येण्याची साथ वाढली,
लहान मुलांमध्ये अधिक प्रमाण,
मुंबईकरांना घ्यावी लागणार काळजी.

Source: https://lokmat.news18.com/maharashtra/maharashtra-news-live-updates-01-october-rickshaw-taxi-fare-increase-in-mumbai-from-today-2-773941.html