दुबई : किरन पोलार्ड-नॅथन कुल्टर नाईल जोडीने केलेली फटकेबाजी आणि क्विटंन डी कॉकच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने कोलकाताला विजयासाठी 177 धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 176 धावा केल्या. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने मुंबईकडून सर्वाधिक 53 धावांची झुंजार खेळी केली. तर कृणाल पांड्याने 34 तर किरन पोलार्डने नाबाद 34 धावांची खेळी केली. IPL 2020 MI vs KXIP Live Score Update Today Cricket Match Mumbai Indians vs Kings Eleven Punjab Live Score लाईव्ह स्कोअर
बॅटिंगसाठी आलेल्या मुंबईची सावध सुरुवात राहिली. मात्र 23 धावांवर मुंबईला पहिला झटका बसला. हिटमॅन रोहित शर्मा 9 धावांवर आऊट झाला. सूर्यकुमार यादव आज अपयशी ठरला. सूर्यकुमारला आज भोपळाही फोडता आला नाही. यानंतर इशान किशन 7 रन्स करुन माघारी परतला. एकाबाजूला विकेट जात असताना क्विंटन डी कॉक एकाकी खिंड लढवत होता. इशाननंतर कृणाल पांड्या मैदानात आला. या दोघांनी मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. कृणाल पांड्या 34 धावांवर बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्या मैदानात आला. हार्दिकने 9 धावा केल्या. हार्दिकनंतर क्विंटन डी कॉक बाद झाला. क्विंटनने 53 धावा केल्या. या खेळीत त्याने 3 सिक्स आणि 3 फोर लगावले.
पोलार्ड-नाईलची फटकेबाजी
क्विंटन डी कॉक बाद झाला तेव्हा मुंबईची स्थिती 119-6 अशी होती. यानंतर नॅथन कुल्टर नाईल आणि किरन पोलार्ड या दोघांनी तुफानी फटकेबाजी केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी नाबाद 57 धावांची तडाखेदार भागीदारी केली. पोलार्डने 12 चेंडूत 34 धावा केल्या. यात त्याने 4 सिक्स आणि 1 फोर लगावला. तर नॅथन कुल्टर नाईलने 12 चेंडूत 24 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 फोर लगावले. पंजाबकडून मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंहने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर रवी बिश्नोई आणि ख्रिस जोर्डनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
मुंबईकडून दुसऱ्या सुपर ओव्हरसाठी पोलार्ड-हार्दिक पांड्या मैदानात
IPL 2020, MI vs KXIP, Re Super Over Live : मुंबई प्रथम बॅटिंग करणार, हार्दिक पांड्या-किरन पोलार्ड मैदानातhttps://t.co/bDTzaVsolw #IPL2020 #MI #KXIP #MumbaiIndians #MIvsKXIP
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
18/10/2020,11:53PM
सुपर ओव्हरही टाय, पुन्हा सुपर ओव्हर होणार
IPL 2020, MI vs KXIP, Super Over Live : पंजाब विरुद्ध मुंबई सुपर ओव्हर सामना टाय, पुन्हा सुपर ओव्हर होणारhttps://t.co/bDTzaVsolw #IPL2020 #MI #KXIP #MumbaiIndians #MIvsKXIP
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
18/10/2020,11:47PM
क्विंटन डी कॉक-रोहित शर्मा मैदानात
IPL 2020, MI vs KXIP, Super Over Live : विजयी आव्हानाचं पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा- क्विंटन डी कॉक मैदानात, 6 धावांचे आव्हान https://t.co/bDTzaVsolw #IPL2020 #MI #KXIP #MumbaiIndians #MIvsKXIP
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
18/10/2020,11:38PM
पंजाबला विजयासाठी 5 ओव्हरमध्ये 52 धावांची आवश्यकता
IPL 2020, MI vs KXIP Live : पंजाब 125-4 (15 Over)
लोकेश राहुल-61*, दीपक हुड्डा-2*https://t.co/bDTzaVsolw #IPL2020 #MI #KXIP #MumbaiIndians #MIvsKXIP— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
18/10/2020,10:47PM
पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात
IPL 2020, MI vs KXIP Live : पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 177 धावांचे आव्हानhttps://t.co/bDTzaVsolw #IPL2020 #MI #KXIP #MumbaiIndians #MIvsKXIP
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
पंजाबला विजयासाठी 177 धावांचे आव्हान
18/10/2020,9:33PM
IPL 2020, MI vs KXIP Live : पोलार्ड-नॅथन कुल्टर नाईलची फटकेबाजी, क्विंटन डी कॉकचे अर्धशतक, पंजाबला विजयासाठी 177 धावांचे आव्हान https://t.co/bDTzaVsolw #IPL2020 #MI #KXIP #MumbaiIndians #MIvsKXIP
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2020
18/10/2020,9:31PM
[/svt-event]
मुंबई प्लेइंग इलेव्हन
Match 36. Mumbai Indians XI: R Sharma, Q de Kock, S Yadav, I Kishan, H Pandya, K Pollard, K Pandya, N Coulter-Nile, R Chahar, T Boult, J Bumrah https://t.co/CA1DBOjGML #MIvKXIP #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 18, 2020
18/10/2020,7:54PM
पंजाबचे अंतिम 11 खेळाडू
Match 36. Kings XI Punjab XI: KL Rahul, M Agarwal, C Gayle, N Pooran, G Maxwell, D Hooda, C Jordan, M Ashwin, R Bishnoi, M Shami, A Singh https://t.co/CA1DBOjGML #MIvKXIP #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 18, 2020
18/10/2020,7:54PM
In their last encounter in #Dream11IPL, Mumbai Indians beat Kings XI Punjab. Will #KXIP avenge their loss tonight in Match 36 in Dubai? #MIvKXIP
Preview by @ameyatilak 👇https://t.co/QMwVUhPO53 pic.twitter.com/W3dMYHV1kz
— IndianPremierLeague (@IPL) October 18, 2020
यंदाच्या मोसमात याआधी 1 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात मुंबईने पंजाबचा 48 धावांनी पराभव केला होता. मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमात दमदार कामगिरी केली आहे. मुंबईने या मोसमात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. यापैकी 6 सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे. तर 2 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई 12 गुणांसह पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पंजाबने खेळलेल्या 8 सामन्यांपैकी 6 सामन्यात पराभव झाला आहे. तर केवळ 2 सामन्यातच विजय मिळवता आला आहे. पंजाब पॉइंट्सटेबलमध्ये 4 गुणांसह आठव्या म्हणजेच शेवटच्या क्रमांकावर आहे.
With 14 points, @DelhiCapitals are back on top in the points table after Match 34 of #Dream11IPL. pic.twitter.com/7HWXecn8sr
— IndianPremierLeague (@IPL) October 17, 2020
आयपीएलमध्ये मुंबई आणि पंजाब आतापर्यंत एकूण 25 वेळा आमनेसामने आले आहेत. या 25 पैकी 14 सामन्यात मुंबईने पंजाबवर विजय मिळवला आहे. तर पंजाबनेही 11 सामन्यात मुंबईला पराभवाची धूळ चारळी आहे.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पेटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरोन पोलार्ड, कृणाल पांड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसिन खान, नॅथन कूल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव आणि ट्रेन्ट बोल्ट.
किंग्जस इलेव्हन पंजाब : लोकेश राहुल (कर्णधार), मयांक अगरवाल, निकोलस पूरन, ग्लॅन मॅक्सवेल, करुण नायर, सरफराज खान, कृष्णाप्पा गौतम, जेम्स निशाम, मोहम्मद शमी, शेल्डन कॉटरेल आणि रवि बिश्नोई
संबंधित बातम्या :
IPL 2020, KXIP vs MI : मुंबई इंडियन्सची किंग्ज इलेव्हन पंजाबवर 48 धावांनी मात
IPL 2020, SRH vs KKR Live : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने
IPL 2020 MI vs KXIP Live Score Update Today Cricket Match Mumbai Indians vs Kings Eleven Punjab Live Score
कमेंट करा
Source: https://www.tv9marathi.com/sports/ipl-2020-mi-vs-kxip-live-score-update-today-cricket-match-mumbai-indians-vs-kings-eleven-punjab-live-score-289627.html