मुंबई : देशात कोरोनाबाधितांचा आकडा 324 वर पोहोचला (Corona Virus Case increase) आहे. तर महाराष्ट्रात 24 तासात कोरोना रुग्णांचा आकडा 74 झाला आहे. महाराष्ट्रात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हा कोरोनाचा दुसरा बळी ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कोरानाबाधितांची (Corona Virus Case increase) संख्या 74 झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 10 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यात 6 मुंबईचे आणि 4 पुण्यातील रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा वाढता कहर पाहायला मिळत आहे.
Janta Curfew : जनता कर्फ्यू; कोरोना विरुद्ध आज सर्वात मोठी लढाई
दरम्यान मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा हा 25 वर पोहोचला आहे. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 27 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
राज्यात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?
कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
- पिंपरी चिंचवड – 12
- पुणे – 11
- मुंबई – 19
- नागपूर – 4
- यवतमाळ – 4
- कल्याण – 4
- नवी मुंबई – 3
- अहमदनगर – 2
- पनवेल – 1
- ठाणे -1
- औरंगाबाद – 1
- रत्नागिरी – 1
- उल्हासनगर – 1
एकूण 74
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
- पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
- पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
- पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
- पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
- मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
- नागपूर (1) – 12 मार्च
- पुणे (1) – 12 मार्च
- पुणे (3) – 12 मार्च
- ठाणे (1) – 12 मार्च
- मुंबई (1) – 12 मार्च
- नागपूर (2) – 13 मार्च
- पुणे (1) – 13 मार्च
- अहमदनगर (1) – 13 मार्च
- मुंबईत (1) – 13 मार्च
- नागपूर (1) – 14 मार्च
- यवतमाळ (2) – 14 मार्च
- मुंबई (1) – 14 मार्च
- वाशी (1) – 14 मार्च
- पनवेल (1) – 14 मार्च
- कल्याण (1) – 14 मार्च
- पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
- औरंगाबाद (1) – 15 मार्च
- पुणे (1) – 15 मार्च
- मुंबई (3) – 16 मार्च
- नवी मुंबई (1) – 16 मार्च
- यवतमाळ (1) – 16 मार्च
- नवी मुंबई (1) – 16 मार्च
- मुंबई (1) – 17 मार्च
- पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
- पुणे (1) – 18 मार्च
- पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
- मुंबई (1) – 18 मार्च
- रत्नागिरी (1) – 18 मार्च
- मुंबई महिला (1) – 19 मार्च
- उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च
- अहमदनगर (1) – 19 मार्च
- मुंबई (2) – 20 मार्च
- पुणे (1) – 20 मार्च
- पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
- पुणे (2) – 21 मार्च
- मुंबई (8) – 21 मार्च
- यवतमाळ (1) – 21 मार्च
- कल्याण (1) – 21 मार्च
- मुंबई (6) – 22 मार्च
- पुणे (4) – 22 मार्च
- एकूण – 74 कोरोनाबाधित रुग्ण
कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?
- कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
- दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
- मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
- पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
- महाराष्ट्र – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
- पाटणा – 38 वर्षीय तरुणाचा मृत्यू (1) – 22 मार्च
- एकूण – 5 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
कमेंट करा
Source: https://www.tv9marathi.com/mumbai/corona-virus-case-increase-10-new-patient-found-in-mumbai-and-pune-197146.html