मुंबई: घाटकोपरमध्ये आढळला ‘करोना’ संशयित
राज्यातील सर्व स्थानिक निवडणुका तूर्त स्थगित
राज्य सरकारनं गर्दी टाळण्यासाठी प्रमुख प्रार्थनास्थळं दर्शनासाठी बंद करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार, अनेक मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता गर्दी रोखण्यासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय या दोन्ही रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. मध्य रेल्वेवरील स्थानकांतील प्लॅटफॉर्म तिकीट दहा रुपयांवरून ५० रुपयांवर केलं आहे. मुंबई, पुणे, भुसावळ आणि सोलापूर विभागासाठी हा निर्णय लागू असणार आहे. तर पश्चिम रेल्वेनंही प्लॅटफॉर्म तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
डोळ्यातूनही होऊ शकतो करोनाचा संसर्ग?
‘त्या’ करोना रुग्णांवर रितेश देशमुख भडकला!
![मुंबई: गर्दी टाळण्यासाठी मध्य-पश्चिम रेल्वेनं घेतला 'हा' मोठा निर्णय expert tips to save from coronavirus](https://maharashtratimes.indiatimes.com/thumb/msid-74508058,width-600,imgsize-,resizemode-4/74508058.jpg)
Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-indian-railway-central-railway-western-railway-has-increased-platform-ticket-mumbai/articleshow/74673652.cms